परभणी मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाच्या समर्थनात मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले. आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आल्या.