मीरा भाईंदर पूर्वेतील अंतर्गत रस्त्यावरची अचानक मोठा खड्डा पडल्याची घटना घडली आहे. रस्ता अक्षरश: आत पोकळ असल्याचं दिसून आलं. वेळीच लक्षात आलं नसतं तर मोठी दुर्घटना झाली असती.