पर्यटनस्थळ माथेरान मध्ये हात-रिक्षा चालकांच्या उपोषणामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. ई-रिक्षा पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक रिक्षा संघटनेने बेमुदत उपोषण पुकारल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे.