आमदार संजय गायकवाड यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत तत्काळ सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभे पिके, मका, कपासी, सोयाबीन सह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले.