आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहावे, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे व संस्कारक्षम मूल्यांची रुजवणूक व्हावी, यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरूड खुर्द येथे मातृपितृपूजन सोहळा आयोजित करण्यात आला.