नालासोपारा येथील आचोळे गावात माऊलींची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली, यावेळी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.