मावळ तालुका हा इंद्रायणी भाताचे आगार म्हूणन ओळखला जातो. सध्या मावळ तालुक्यात 95 % भात लागवडी पुर्ण झाल्या आहेत.