मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे महिला शेतकरी गटांनी एकत्र येत विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मावळ कृषि विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 2000 लिटर महादशपर्णी अर्काची निर्मिती करण्यात आली.