मागील सहा सात दिवसांपासून सुरू असलेले इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध लवकर थांबावे आणि जगात शांतात निर्माण व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील शेटेवाडी येथील भजनी मंडळाने विठुरायची पाद्मपूजा करून साकडे घातले युद्धामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत.