'मेडे' कॉल ही एक आणीबाणीची प्रक्रिया आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेडिओ संप्रेषणाद्वारे गंभीर धोक्याची सूचना देण्यासाठी वापरली जाते. वैमानिक किंवा विमान गंभीर संकटात असते तेव्हा तो रेडिओवर तीन वेळा मेडे म्हणतो.