नंदुरबार जिल्ह्यातला पहिला निकाल आला हाती शहादा नगरपालिकेवर जनता विकास आघाडीचा झेंडा. जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत पाटील 1041 मतांनी विजयी.