बाजीराव पेशवे म्हणजे फक्त बाजीराव-मस्तानी नाही. याच्या पलिकडेही बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे, असे भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.