बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आज देशव्यापी बंद पाळण्यात आला