भास्कर जाधव हे विरोधी पक्ष नेते पदासाठी नावं दिल असून अजूनही पद न दिल्याने ठाकरेंची सेना आणि महाविकास आक्रमक आहे. तर दुसरीकडे मंत्री प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांची भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भास्कर जाधव आणि सरनाईक यांची 10 मिनिटं चर्चा झाली.