परभणी जिल्ह्यातील यशवाडीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सभामंडप कोसळला आहे, या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.