उद्या रेल्वेने प्रवास करताय? तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण उद्या रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.