मोठी बातमी समोर येत आहे, उद्या म्हणजेच रविवारी मुंबईतील तीन्ही लोकल मार्गावर रेल्वे कडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मेगाब्लॉक असल्यानं रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराच्या बाहेर पडावं लागणार आहे.