जळगावात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शेतकऱ्यांच्या वतीने केळीच्या पानावर अनोख्या पद्धतीचे निवेदन देण्यात आले. केळीला, कापूस याबरोबरच इतर शेतमालाला भाव द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख मदत द्यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.