रावेरच्या सावदा परिसरात सर्रास सट्टा पत्ता सुरू असून नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे. सावदा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सर्रास सुरू असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.