गेल्या काही दिवसापासून धुळे शहराचे तापमान हे कमी झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे धुळ्याचे तापमान 5.4° c झाला असून त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत असून शाळेची वेळ बदलावी अशी मागणी पालकांनी केली आहे.