नाचणीच्या माळरानात संत ज्ञानेश्वरांचे अद्भुत सगुण रूप साकारण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरांचे रुप अत्यंत भव्य आणि सुंदर पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्याच्या सुंदरतेने आणि कलात्मकतेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर डोळ्यांचे पारणे फिटतील असा आहे.