पुण्यात आज मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनोख्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.