येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल इथल्या जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने येवला ते तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर सायकल यात्रा निघाली आहे. यंदा 20 वे वर्ष असून 35 सायकलस्वार 565 किमी अंतर पार करणार आहेत.