मुंबईच्या संवेदनशील महापौर कार्यालयाबाहेर मेटल डिटेक्टरचं कडं बसवण्यात आलंय. महापौर रितु तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात वाद सुरु झाल्यानंतर मेटल डिटेक्टर बसवण्यात आलंय.