अंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट मिळालेलं आहे. चिखलोलीत मेट्रो धावणार आहे. कल्याण-बदलापूर रस्त्यावरून ही मेट्रोलाईन टाकली जाणार आहे. यासाठी खासदार श्रीकांत शिंदेंची एमएमआरडीएसोबत आराखडा बैठकही झाली.