इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे भारतीयांच्या जीवनावर थेट परिणाम होत आहेत. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने मुंबई आणि दिल्लीत पर्यटक अडकले आहेत. परदेशातील विद्यार्थी व पर्यटकही सुखरूप सुटकेची मागणी करत आहेत.