जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकाच्या लागल्या रांगा. गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर लावल्या रांगा. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती मुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या गोडाऊनवर नागरिकांची मोठी गर्दी.