डोंबिवलीत परप्रांतीय कामगाराची अरेरावी पहायला मिळाली. 'मैं मराठी नही सीखुंगा, हमारे बिहार मे काम कमी नही हें तुम लोग बुलाते हो हमे' असं म्हणत परप्रांतीय कामगाराने अरेरावी केली. मनसेने जाब विचारताच मुजोर कामगाराने माफी मागितली.