अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात शनिवारी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला. भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना शिंदे कटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.