फिटनेस फ्रीक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण सध्या मुंबई ते गोवा असा प्रवास सायकलने करत आहे. चार दिवसांपासून तो सायकल चालवत गोव्याच्या दिशेने जात आहे. गोव्याकडे रवाना होताना त्याचा लांजामधील व्हिडिओ समोर आलाय. वयाच्या 60 व्या वर्षीही मिलिंद सोमण अत्यंत फिट आहे.