अंबाजोगाई छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवीण गायकवाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाही फेकल्याच्या अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्याने प्रवीण गायकवाड यांच्या फोटोला दूधाने अभिषेक घातला.