अकोल्यातल्या अकोला ते अकोट रस्त्यावरील चौहट्टा बाजार येथे अन्न औषध विभागाकडून एका दुध डेअरीची दुधात भेसळ केल्याचा संशया वरून तपासणी करण्यात आली.