तोंडाला ओढणी बांधून आणि गेटच्या आत ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या काही कळायच्या आता गायब केल्या. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.