राहुरी तालुक्यातील धामोरी स्टेशन परिसरात वांबोरी चारी योजनेची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून आसपासच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाईपलाईन फुटल्याने 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते.