बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्या मनमानी कारभाराविरोधात एआयएमआयएमचे शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ यांनी खामगाव नगरपरिषद कार्यालयासमोर 'लोटांगण आंदोलन' करून मुख्याधिकाऱ्यांच्या या कारभाराचा निषेध व्यक्त केला.