एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी भावूक होत पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. कार्यकर्त्यांच्या हितासाठी पक्ष सोडत असल्याचे सांगत त्यांनी ओवैसींची माफी मागितली.