वर्ध्यातील जिल्हास्तरीय मिनी सरसवर्धिनी महोत्सवात नृत्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असून, स्पर्धकांच्या वाढत्या संख्येमुळे ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे