पुण्यात मंत्री आशिष शेलार यांनी प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भेट दिली. यावेळी त्यांनी गणपतीची आरती केली आणि आशीर्वाद घेतले.