मंत्री अशोक उईके हे अनेकदा आदिवासी संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात आणि आज त्यांना आदिवासी नृत्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. बघा व्हिडीओ