भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली होती, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे.