रायगडमध्ये संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांनी महाडमध्ये भातशेतीची पाहणी केली. पावसाअभावी भातशेतीतील जमीन भेगाळली असून, पिकांची स्थितीही चिंताजनक आहे.