फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना केळी पिकाची पाहणी केली आहे. मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली आणि सविस्तर माहिती घेतली.मंत्रिमहोदयांनी केळी पिकाची लागवड ते बाजारापर्यंतचा प्रवास याबद्दलची माहिती घेतली.