मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलादिनानिमित्त विद्यार्थिनींचे औक्षण केले. त्यांनी केलेल्या औक्षणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचे पाहायला मिळत आहे.