प्रती जेजुरी म्हणून ओळखले जाणारे मालेगावच्या श्रीक्षेत्र चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. चंदनपुरी यात्रोत्सवात मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून पालखी पूजन आणि आरती करत भांडाराच्या उधळण करून यात्रेस प्रारंभ झाला.