शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राहणीमान तसा साधाच. काहीही मंत्री पदाचा बडेजाव नाही , ना कधी गाड्यांचा ताफा नाही.