क्रिडा मंत्री दत्ता भरणे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते पुतण्याच्या लग्नात रोमँटिक गाण्यावर नाचताना दिसत आहेत.