जळगाव : जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर भाजपचे मंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांचे तब्बल 66 फुटांचे कट आऊट लावण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित भाजप पदाधिकारी विनोद सोनवणे यांच्या वतीने हे कट आऊट लावण्यात आले आहे