नाशिकच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवत साथ दिली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे तसेच महापौर हिमगौरी आडके उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते नारळ वाढवून शिवजयंतीच्या मिरवणुकीची सुरुवात झाली.