आषाढी वारी निमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी मंदिर परिसराचा आढावा घेतला. स्वत: बुलेट चालवत पंढरपूर येथील मंदिर परिसराची पाहणी केली. वारकर्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी सरकारकडून खबरदारी घेण्यात आली.