मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिरवणुकीत ठेका धरून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. मिरवणुकीआधी गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यांना अभिवादन केलं.